Agata Isabella Centasso | विराटची जबरा फॅन इटालियन फुटबॉलर, सोशल मीडियावर खास पोस्ट
Virat Kohli | टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. विराटचे सोशल मीडियावर खूप फॉलोवर्स आहेत. सर्वसामन्य क्रिकेट चाहत्यांपासून ते दिग्गज खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका नावाची वाढ झाली आहे.
Most Read Stories