बूम बूम बुमराह..! 4116 चेंडू टाकले पण एकही षटकार नाही, असा आहे विक्रम

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील तीन सामने झाले असून जसप्रीत बुमराहची गोलंदाजी भेदक ठरली आहे. त्याच्या गोलंदाजीवर षटकार मारणं खूपच कठीण असल्याचं दिसत आहे. आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट होते.

| Updated on: Dec 22, 2024 | 2:56 PM
जसप्रीत बुमराह भारतीय संघाला लाभलेला सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आहे. क्रिकेट सध्या फलंदाजांच्या पारड्यात झुकलं असताना चांगली कामगिरी करणं खूपच कठीण होतं. अशा परिस्थिती जसप्रीत बुमराह फलंदाजांना पुरून उरला आहे. जसप्रीत बुमराहने एक खास विक्रम नोंदवला आहे.

1 / 6
जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया कसोटी दरम्यान जगातील नंबर एक वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहच्या नावावर कसोटी अनेक विक्रम आहे. पण एक विक्रम मागच्या तीन वर्षांपासून त्याच्यासोबत आहे आणि पुढे चालत राहील असंच दिसत आहे.

2 / 6
मागच्या तीन वर्षांपासून बुमराहने कसोटीत 4116 चेंडू टाकले आहेत. मात्र त्याच्या गोलंदाजीवर एकही षटकार आलेला नाही. शेवटचा षटकार जानेवारी 2021 ला पडला होता. ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून ग्रीनने सिडनीत मारला होता.

3 / 6
बुमराहला कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 7 षटकार पडले आहेत. 2018 मध्ये केपटाउनमध्ये एबी डिव्हिलियर्सने 1, 2018 मध्ये आदिल रशीदने नॉटिंघममध्ये 1, 2018 मध्ये मोईन अलीने साउथॅम्प्टनमध्ये 1, जोस बटलरने 2018 मध्ये ओव्हलमध्ये 2, नाथन लायनने 2020 मध्ये 1 आणि कॅमरून ग्रीनने 2021 मध्ये सिडनीमध्ये 1 षटकार मारला होता.

4 / 6
सध्या हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. स्टार्कने सलग 5585 चेंडूत एकही षटकार दिलेला नाही. आता जसप्रीत बुमराहने 4116 चेंडूत या खास रेकॉर्डच्या यादीत स्थान मिळवले आहे. आता स्टार्क विक्रम बुमराह मोडतो की नाही ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

5 / 6
जसप्रीत बुमराहची बॉलिंग स्टाईल खूपच वेगळी आहे. छोट्या रनअपने यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे फलंदाजांना त्याचा सामना करणं कठीण होतं.  बॉर्डर-गावस्कर स्पर्धेतील पहिल्या सामन्यात 5/30 आणि 3/42 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीमुळे त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले.

6 / 6
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.