IND vs AUS : कांगारुंच्या भूमीत कपिल देवच्या विक्रमाकडे बुमराहची नजर, असं केलं की झालं

भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. असं असताना या मालिकेत जसप्रीत बुमराहच्या दृष्टीक्षेपात कपिल देवचा एक विक्रम आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय ते

| Updated on: Nov 19, 2024 | 4:32 PM
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा नसल्याने कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे.

1 / 6
बुमराहाने यापूर्वी एकदाच कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. मात्र त्या सामन्यातही संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. दरम्यान, या मालिकेत बुमराहकडे एक विक्रम मोडण्याची संधी आहे. माजी कर्णधार कपिल देवचा विक्रम त्याच्या दृष्टीक्षेपात आहे.

2 / 6
कपिल देव ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. मात्र काही दिवसात हा विक्रम जसप्रीत बुमराहाच्या नावावर होऊ शकतो. कारण जसप्रीत बुमराह हा विक्रम मोडण्याच्या अवघ्या काही पावलांवर येऊन उभा ठाकला आहे.

3 / 6
कपिल देव कसोटी कारकिर्दित ऑस्ट्रेलियात 11 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 51 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात फक्त 7 सामने खेळला असून 32 विकेट घेतल्या आहेत.

कपिल देव कसोटी कारकिर्दित ऑस्ट्रेलियात 11 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 51 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात फक्त 7 सामने खेळला असून 32 विकेट घेतल्या आहेत.

4 / 6
जसप्रीत बुमराहने पाच सामन्यांच्या 10 डावात 20 विकेट घेतल्या की हा विक्रम त्याच्या नावावर होईल. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजीला पूरक असतात. त्यामुळे त्याला हे आव्हान गाठणं अवघड जाणार नाही.

5 / 6
ऑस्ट्रेलियात कपिल देवने 51, अनिल कुंबळेने 49, आर अश्विनने 39 विकेट घेतल्या आहेत.बिशनसिंह बेदीने 35, तर जसप्रीत बुमराह 32 विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियात कपिल देवने 51, अनिल कुंबळेने 49, आर अश्विनने 39 विकेट घेतल्या आहेत.बिशनसिंह बेदीने 35, तर जसप्रीत बुमराह 32 विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.