ऑस्ट्रेलियात कर्णधार जसप्रीतची बूम बूमsss! SENA देशात नोंदवला नवा विक्रम

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थवर होत आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजीची धार दिसली. कर्णधार जसप्रीत बुमराहने निम्मा संघ तंबूत धाडला. तसेच एक विक्रमही नावावर केला आहे.

| Updated on: Nov 23, 2024 | 12:12 PM
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेत एक विक्रम रचला आहे. जसप्रीत बुमराहाने पहिल्या डावात 18 षटकात 6 निर्धाव षटकं टाकत 30 धावा दिल्या आणि पाच गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 1.70 इतका होता.

1 / 5
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पाच विकेट घेत एक विक्रम रचला आहे. दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या सेना (SENA) देशांमध्ये सर्वाधिक पाच गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कपिल देवच्या नावावर होता.

2 / 5
सेना देशात कपिल देव यांनी 62 डावात 7 वेळा 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे.   दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा 5 बळी घेऊन विक्रम केला आहे.

3 / 5
आता जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेत कपिल देवच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.  बुमराहने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकूण 51 डाव खेळले आहेत आणि 7 वेळा 5 बळी घेतले आहेत.

4 / 5
जसप्रीत बुमराह सेना देशात सर्वात कमी डावात 5 गडी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 104 धावांवर तंबूत परतला असून भारताकडे 46 धावांची आघाडी आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.