IND vs ENG : बूम..बूम..बूमराह…! तिसऱ्या कसोटी सामन्यात रचणार मोठा विक्रम, काय ते वाचा
India vs England 3rd Test: भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये गुरुवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या सामन्यात एक खास विक्रम जसप्रीत बुमराह रचण्याचा तयारीत आहे. मैसूर एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथचा विक्रम मोडू शकतो.
Most Read Stories