क्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट!, वाचा खास….

खेळाच्या मैदानात जो पाऊल टाकतो तो आयुष्यभर त्याच खेळाच्या निगडित काम करतो. कोण अंपायर बनतं तर कोण कॉमेंटेटर.... परंतु अशी काही नावं आहेत ज्यांनी दुसरं प्रोफेशन निवडलं. (joginder Sharma Chris harris Zafar Ansari Cricketer Changed profession)

| Updated on: May 28, 2021 | 10:32 AM
खेळाच्या मैदानात जो पाऊल टाकतो तो आयुष्यभर त्याच खेळाच्या निगडित काम करतो. कोण अंपायर बनतं तर कोण कॉमेंटेटर.... परंतु अशी काही नावं आहेत ज्यांनी दुसरं प्रोफेशन निवडलं. असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपली कारकीर्द मध्यभागी सोडली आणि काहीतरी वेगळं करायचा निर्णय घेतला. कुणी वकील केली तर कुणी पायलट झालं... चला तर मग अशा क्रिकेटपटूंवर नजर टाकू, ज्यांनी क्रिकेट सोडून दुसऱ्या क्षेत्रात भक्कम पाय रोवला...!

1 / 9
जोगिंदर शर्मा- 2007 च्या टी -20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात शेवटचं षटक टाकून भारताला विश्चचषक जिंकवून खेळाडू म्हणजेच जोगिंदर शर्मा नंतर पोलिस  दलात गेला. जोगिंदर शर्मा हरियाणा पोलिस दलात कार्यरत आहे. तिथे तो आपली सेवा बजावतोय.

2 / 9
इजाबेल वेस्टबरी - या महिला क्रिकेटपटूने नेदरलँड्सकडून एकदिवसीय सामने खेळले आहेत. यानंतर ती निवृत्त झाली आणि पत्रकार झाली. ती क्रीडा पत्रकारिता करते. इझाबेल इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळली आहे आणि मिडलसेक्सची कर्णधार देखील राहिली आहे.

3 / 9
जफर अन्सारी - इंग्लंडच्या या खेळाडूने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निवृत्ती घेतली. अन्सारीने वकील होण्यासाठी हा निर्णय घेतला. तो केंब्रिज विद्यापीठाचा पदवीधर आहे. त्याने इंग्लंडकडून तीन कसोटी आणि एकमेव एकदिवसीय सामना खेळला आहे.

4 / 9
अलेक डग्लस होम - इंग्लंडचे माजी पंतप्रधान डग्लस होम यांनी कौंटी क्रिकेटमध्ये मिडलसेक्सचे प्रतिनिधित्व केलं होतं. 1951 मध्ये ते इजिप्शियन संघाविरुद्धही खेळले. 1963 ते 1964 पर्यंत ते इंग्लंडचे पंतप्रधान होते.

5 / 9
ख्रिस हॅरिस - न्यूझीलंडचा हा अष्टपैलू क्रिकेटटर ज्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वैद्यकीय रिप्रजेंटेटिव्ह बनला. तिथे तो ऑर्थोपेडिक उपकरणे विकत असत. त्याच्या कामाशी संबंधित, त्याचा संपर्क शल्य चिकित्सक आणि रुग्णालयाशी येतो. त्याची मुलगी आजारी पडल्यानंतर त्याने हे पाऊल उचलले.

6 / 9
जॅक रसेल - इंग्लंडचा हा विकेटकीपर फलंदाज क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर पेंटिंगमध्ये रमला. गेल्या 30 वर्षांपासून तो चित्रकला क्षेत्रात आहे. जेव्हा तो खेळत होता तेव्हाच तो चित्रकलेत गुंतलेला असायचा हो. परंतु आधी जो छंद होता, त्या छंदाचं रुपांतर त्याने प्रोफेशनमध्ये चेंज केलं. टॉवर ऑफ लंडन आणि ब्रॅडमन म्युझियममध्येही त्याची चित्रे आहेत.

7 / 9
कर्टली एम्ब्रोस - वेस्ट इंडीच्या वेगवान गोलंदाजाने क्रिकेटच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना घाम फोडला. पण जेव्हा त्याने क्रिकेटला निरोप दिला तेव्हा कर्टलीने गिटार वादक बनून एक बँड तयार केला. बिग बॅड ड्रेड आणि बाल्डहेड हे त्याच्या बॅन्डचे नाव होते.

8 / 9
ट्रेव्हिस फ्रेंड - झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटू ट्रेव्हिसने 24 व्या क्रिकेटला राम राम ठोकून आकाशात उड्डाण घेतलं. ट्रेव्हिस पायलट बनला. त्याने कतार एअरवेजवर काम करण्यास सुरवात केली. ट्रेव्हिस फ्रेंड पायलट होण्यापूर्वी वेगवान गोलंदाज होता.

9 / 9
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.