आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वीच केएल राहुलने दिले असे संकेत, कोण लावणार बोली?

आयपीएल 2025 मेगा लिलावाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कोणत्या खेळाडूसाठी किती बोली लागते याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना केएल राहुलने आपली इच्छा व्यक्त केली आहे. यावरून त्याला आरसीबीकडून खेळायची इच्छा असल्याचं दिसत आहे.

| Updated on: Nov 13, 2024 | 7:14 PM
आयपीएलच्या 18 व्या पर्वापूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी दहाही फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. खासकरून ऋषभ पंत, केएल राहुल, इशान किशन या खेळाडूंकडे नजरा लागून आहेत. केएल राहुलला लखनौ सुपर जायंट्सने रिलीज केलं आहे. त्यामुळे आता केएल कोणत्या संघाकडून खेळणार याबाबत चर्चा आहे. आपल्या जुन्या फ्रेंचायझीकडून पुन्हा खेळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

1 / 5
केएल राहुलने स्वत: याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. घरच्या संघाकडून खेळायचं असल्याचं त्याने अनेकदा अधोरेखित केलं आहे. पण मेगा लिलाव 2025 स्पर्धेपूर्वी केएल राहुलने आरसीबीकडून खेळण्याची इच्छा असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे.

2 / 5
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केएल राहुलने सांगितलं की, मी 2016 मध्ये आरसीबी संघात होतो. तेव्हा मला खेळण्याची मजा घेता आली. बंगळुरु हे माझं मूळ गाव आहे. त्यामुळे बंगळुरुसाठी खेळणे माझ्यासाठी खास होते.

3 / 5
केएल राहुल कोड्यात बोलला असला तरी त्याचं निशाणा आरसीबीकडे असल्याचं चाहते सांगत आहेत. त्यामुळे केएल राहुलसाठी आरसीबी बोली लावू शकते. फाफ डुप्लेसिस संघात नाही, तसेच दिनेश कार्तिकने निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे केएल राहुलसाठी बोली लावू शकतात.

4 / 5
केएल राहुल आरसीबीसाठी 19 सामने खेळला आहे. यात 14 डावात फलंदाजी करत त्याने 4 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच 417 धावा केल्या आहेत. आता मेगा लिलावात केएल राहुलवर किती बोली लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.