PHOTO | बॅटिंगने गोलंदाजांना शॉक दिला, वर्ल्ड कप विजयाचा हिरो ठरला, टीम इंडियाच्या इलेक्ट्रिकल इंजीनियरची गोष्ट

श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी 43 कसोटी सामन्यांमध्ये 2 शतकांसह 2 हजार 62 धावा केल्या. तसेच 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 4 शतक आणि 27 अर्धशतकांसह 4 हजार 91 धावा केल्या.

| Updated on: May 15, 2021 | 5:17 PM
क्रिकेटच्या वेडापायी अनेक खेळाडूंनी शिक्षणाला रामराम ठोकल्याचं आपण अनेकदा ऐकलंय. मात्र एका खेळाडूने शिक्षणासह क्रिकेटमध्ये यश मिळवलं. टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू शिक्षणात हुशार होताच. पण मैदानातही त्याने भल्या भल्यांना पाणी पाजलं. आपण बोलतोय टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू कृष्णामचारी श्रीकांत यांच्याबद्दल.

1 / 5
श्रीकांत यांचा जन्म 21 डिसेंबर 1959 रोजी मद्रास (चेन्नई) मध्ये झाला होता.  तिथेच त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. या दरम्यान त्यांनी क्रिकेट खेळायची सुरुवात केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. श्रीकांत स्थानिक पातळीवर रणजी स्पर्धेत तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करायचे. या स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली. एका बाजूला क्रिकेट सुरु होतं. तर दुसऱ्या बाजूला श्रीकांत अभ्यासातही धमाकेदार स्कोअर करत होते. श्रीकांत यांनी चेन्नईतील प्रसिद्ध अन्ना विद्यापीठातून  इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमधून बीटेकपर्यंतच शिक्षण घेतलं.

2 / 5
श्रीकांत यांनी पुढील शिक्षण घेण्याआधी त्यांना सिनिअर टीमकडून खेळण्याची संधी मिळाली. श्रीकांत यांनी 1981 मध्ये पदार्पण केलं. त्यानंतर श्रीकांत यांनी आपल्या बॅटिंगने गोलंदाजांना झटके द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांचं संघातील स्थान निश्चित झालं. पुढे श्रीकांत यांनी सलामीला खेळायला सुरुवात केली.

3 / 5
अवघ्या 2 वर्षांमध्ये  श्रीकांतने चमत्कार केला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 1983 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारताने वेस्टइंडिजवर 43 धावांनी  मात करत वर्ल्ड कप पटकावला होता. या निर्णायक सामन्यात श्रीकांत यांनी 38 धावांची छोटेखानी पण महत्वपू्र्ण खेळी केली. विशेष म्हणजे श्रीकांत या अंतिम सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणारे खेळाडू ठरले.

4 / 5
श्रीकांत यांनी 43 कसोटी सामन्यांमध्ये 2 शतकांसह 2 हजार 62 धावा केल्या. तसेच 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 4 शतक आणि 27 अर्धशतकांसह 4 हजार 91 धावा केल्या. क्रिकेटमधून  निवृत्ती घेतल्यानंतर ते काही काळ बीसीसीआच्या निवड समितीचे चेयरमनपदीही होते.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.