Olympic 2028: पुढील ऑलिम्पिक कधी आणि कुठे होणार आहे? कोणत्या देशाला मिळाला यजमानपदाचा मान?
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची सांगता झाली असून पुढच्या स्पर्धेचे वेध लागले आहेत. आतापासून चार वर्षांनी म्हणजेच 2028 साली या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेचं हे 34वं पर्व असून यजमाना कोणत्या देशाला मिळालं आहे इथपासून उत्सुकता आहे. या स्पर्धेचं आयोजन अमेरिकेच्या लॉस अँजेलिस या शहरात केलं आहे.
Most Read Stories