IPL 2024 : लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स संघात परतला, नेमकं असं कसं झालं ते वाचा

Lasith Malinga: आयपीएलमध्ये 2009 ते 2021 पर्यंत मलिंगाने एकूण 139 सामन्यात 195 विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ पाच वेळा चॅम्पियन झाला त्या संघात तो होता.

| Updated on: Aug 19, 2023 | 10:14 PM
मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगा पुन्हा संघात परतला आहे. पण यावेळी गोलंदाज म्हणून नाही. तर गोलंदाज प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहे.

मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगा पुन्हा संघात परतला आहे. पण यावेळी गोलंदाज म्हणून नाही. तर गोलंदाज प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहे.

1 / 5
2021 मध्ये आयपीएलला अलविदा करणारा लसिथ मलिंगा  राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसला. आता यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाजाला मुंबई इंडियन्स संघात परत आणण्यात फ्रँचायझीला यश आले आहे.

2021 मध्ये आयपीएलला अलविदा करणारा लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसला. आता यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाजाला मुंबई इंडियन्स संघात परत आणण्यात फ्रँचायझीला यश आले आहे.

2 / 5
लसिथ मलिंगा आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा शेन बाँड  मुंबई फ्रँचायझीचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत होता.

लसिथ मलिंगा आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा शेन बाँड मुंबई फ्रँचायझीचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत होता.

3 / 5
श्रीलंकेचा लसिथ मलिंगा हा आयपीएलमध्ये फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या काही खेळाडूंपैकी एक आहे. 2009 ते 2021 पर्यंत एकूण 139 सामने खेळलेल्या मलिंगाने 195 बळी घेतले आहेत. यात मुंबईने पाचवेळे जेतेपद मिळवलं आहे.

4 / 5
निवृत्तीनंतर राजस्थान रॉयल्स संघाचे श्रीलंकेचे प्रशिक्षक कुमार संगकारा याच्या आग्रहास्तव मलिंगा राजस्थान संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक झाला. कराराची मुदत संपल्याने मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याला परत आपल्यासोबत घेतलं आहे.

5 / 5
Follow us
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.