IPL 2023 : आयपीएल इतिहासात रवींद्र जडेजाच्या नावावर आणखी एक विक्रम, आता काय केलं वाचा

चेन्नई सुपर किंग्सचा डावखुरा फिरकीपूट रवींद्र जडेजाच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएल कारकिर्दीतील आणखी महत्त्वाचा टप्पा पार गेला.

| Updated on: May 24, 2023 | 4:03 PM
चेपॉक स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्धच्या क्वालिफायर 1 सामन्यात धोनीच्या चेन्नईने 15 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लेफ्ट आर्म स्पिनर रवींद्र जडेजाने कारकिर्दीतील आणखी एक टप्पा गाठला.

1 / 5
रवींद्र जडेजाने आयपीएल कारकिर्दीतील 150 वी विकेट घेतली. जडेजाने गुजरात टायटन्सच्या दासुन शनाकाला बाद करत आपली 150वी विकेट घेतली.

रवींद्र जडेजाने आयपीएल कारकिर्दीतील 150 वी विकेट घेतली. जडेजाने गुजरात टायटन्सच्या दासुन शनाकाला बाद करत आपली 150वी विकेट घेतली.

2 / 5
जडेजा आयपीएलच्या इतिहासात 150 बळी घेणारा पहिला डावखुरा गोलंदाज आहे. तसेच लीगमध्ये 150 बळी घेणारा 10वा खेळाडू ठरला.

जडेजा आयपीएलच्या इतिहासात 150 बळी घेणारा पहिला डावखुरा गोलंदाज आहे. तसेच लीगमध्ये 150 बळी घेणारा 10वा खेळाडू ठरला.

3 / 5
आयपीएल क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये जडेजा अव्वल स्थानी आहे. जडेजा (151), अक्षर पटेल (112), आशिष नेहरा (106), ट्रेंट बोल्ट (105) आणि झहीर खान (102) असे गडी बाद केले आहेत.

4 / 5
राजस्थान रॉयल्सचा लेग-स्पिनर युजवेंद्र चहल (187 विकेट) याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये 183 विकेट्स घेऊन कारकिर्दीचा शेवट केला होता. चहलने नुकताच हा विक्रम मोडला. मलिंगा सध्या 183 विकेट्ससह दुसऱ्या, तर पियुष चावला 177 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.