Lindsay Brewer : सौंदर्य पाहून तिच्या प्रेमात पडाल, दिसायला जितकी हॉट, मादक रेसिंग ट्रॅकवर तितकीच धोकदायक
Lindsay Brewer : लिंड्से ब्रेवर वयाच्या 11 व्या वर्षापासून रेसिंग करतेय. सुरुवात तिने गो कार्टिंगपासून केली. आता ती प्रोफेशनल रेसर आहे. रेसिंग शिवाय ती मॉडेल आणि इंफ्लूएंसर सुद्धा आहे.
1 / 5
F 1 च्या विश्वात ज्याच्या कारचा वेग जितका जास्त त्याला तितकं मोठं चॅम्पियन मानलं जातं. याच F 1 च्या स्पीडला ग्लॅमरचा तडका मिळाला, तर कोण फॅन होणार नाही. रेसिंग ड्रायव्हर लिंडसे आपल्या खेळामुळे नेहमी चर्तेत असतेच. पण तिच्या सौंदर्यावर भाळणाऱ्यांची संख्या कमी नाहीय.
2 / 5
अमेरिकेत रहाणारी ब्रेवर वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी गो-कार्टिंगमध्ये सहभागी झाली होती. त्याचवेळी तिने रेसिंग ड्रायव्हर बनण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वर्ष 2009 ते 2014 दरम्यान ती गो कार्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली होती.
3 / 5
रेसिंगशिवाय ब्रेवर मॉडेल सुद्धा आहे. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोईग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिची स्वत:ची वेबसाइट आहे. 2021 मध्ये तिने स्वत:ची क्रिप्टोकरन्सी लॉन्च केली.
4 / 5
ब्रेवरने वर्ष 2019 मध्ये सॅन डिएगोच्या स्टेट विद्यापीठातून बिझनेसची डिग्री घेतली होती. 2020 मध्ये तिने एक वर्षाचा ब्रेक घेतला. त्यानंतर 2021 मध्ये पुनरागमन केलं. 2022 मध्ये डब्ल्यू सीरीजसाठी टेस्ट ड्राइव्हमध्ये निवड करण्यात आली.
5 / 5
लिंडसेच सौंदर्य पाहून ती रेसिंग ड्रायव्हर असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. तिचे ग्लॅमरस फोटो आणि रेसर अवतार, दोन्ही फॅन्सना प्रचंड आवडतो.