आयपीएल 2024 स्पर्धेत एक चेंडू टाकण्यासाठी मिचेल स्टार्कला 7.40 लाख रुपये! कसं ते समजून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी मिनी लिलावाची जोरदार चर्चा झाली. या लिलावात आजवरचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. 20 कोटींची बॅरिअर मोडीत काढत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला भाव मिळाला आहे. त्यातल्या त्यात कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कसाठी 24.75 कोटी मोजल्याने चर्चा रंगली आहे.
Most Read Stories