मोहम्मद शमीचा निवृत्तीबाबत मोठी घोषणा, स्पष्टच सांगितलं की…!

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मोहम्मद शमी भारताचं प्रमुख अस्त्र ठरलं होतं. प्रतिस्पर्धी फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. सुरुवातीचे दोन सामने बेंचवर बसल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलं. तसेच भारताला मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवून दिल्या. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक 24 गडी बाद केले होते. आता मोहम्मद शमी निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे.

| Updated on: Feb 07, 2024 | 9:11 PM
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या साखळी फेरीत भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. आता उर्वरित तीन सामन्यातही खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. असं असताना त्याने निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

1 / 7
मोहम्मद शमी 33 वर्षांच्या असून त्याच्या निवृत्तीबाबत अनेकदा वावड्या उठल्या आहेत. पण मोहम्मद शमी त्यावर उरून पुरला आहे. त्याने आपल्या गोलंदाजीतून विकेट्सची भूक दाखवून दिली आहे. त्यामुळे तो संघात असला की ताकद आणखी वाढते यात शंका नाही. त्यामुळे सध्यातरी कोणीही त्याच्या निवृत्तीबाबत विचार करत नाही.

2 / 7
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोहम्मद शमीने निवृत्तीबाबत मन मोकळं केलं.  "ज्या दिवशी मला क्रिकेटचा कंटाळा येईल, तेव्हा मी सकाळी उठून निवृत्तीचं ट्वीट करेन. कारण मला कशाचेही ओझे घ्यायचे नाही."

3 / 7
"माझ्या कुटुंबात मला करिअर किंवा इतर गोष्टींबद्दल समजावून सांगणारे कोणीही नाही. ज्या दिवशी मला सकाळी उठून वाटेल की मला ग्राउंडवर जायचे नाही, त्याच दिवशी मी ट्विट करेन की , मी निवृत्त घेत आहे.", असं शमीने रोखठोकपणे सांगितलं. शमीचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

4 / 7
मोहम्मद शमीने आत्तापर्यंत भारतासाठी 64 कसोटी सामन्यात 229 विकेट्स घेतल्या आहेत. 101 एकदिवसीय सामन्यात 195 बळी घेतले आहेत. शमीने भारताकडून 23 टी-20 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत टीम इंडियाला मोहम्मद शमीची सर्वाधिक उणीव भासत आहे.

5 / 7
शमीचा बायोपिक येणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. पण भूमिका कोण साकारणार याचा खुलासा झालेला नाही. शमीने बायोपिकच्या प्रश्नावर सडेतोड उत्तर देत सांगितलं की, 'हो, माझा बायोपिकही येणार आहे. जर अभिनेता सापडत नसेल तर क्रिकेट सोडल्यानंतर मी माझ्याच बायोपिकमध्ये काम करेन.'

6 / 7
एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शमी टीम इंडियाचा सर्वोत्तम गोलंदाज असल्याचं सिद्ध केलं आहे. मोहम्मद शमी पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळला नाही, पण नंतर त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने एकहाती भारताला विजयापर्यंत नेले. मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये 24 विकेट घेतल्या होत्या.

7 / 7
Follow us
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.