Most Hattrick In Odi: वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक घेणारे गोलंदाज

Most Hat Tricks In ODI Cricket: आतापर्यंत अनेक दिग्गज गोलंदाज झाले, मात्र त्यांना हॅटट्रिक घेण्यात यश आलं नाही. मात्र दुसऱ्या बाजूला असे काही गोलंदाज आहेत, ज्यांनी किमान 2 वेळा हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे.

| Updated on: Aug 23, 2024 | 10:25 PM
एकदिवसीय क्रिकेट विश्वात आतापर्यंत एकसेएक गोलंदाज झाले. मात्र त्यापैकी काही गोलंदाज हॅटट्रिक घेण्यात अपयशी ठरले. मात्र असे 5 गोलंदाज आहेत, ज्यांनी एकपेक्षा अधिक वेळा हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे.

1 / 6
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक घेण्याचा विक्रम हा लसिथ मलिंगा याच्या नावावर आहे. मलिंगाने वनडेत एकूण 3 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक घेण्याचा विक्रम हा लसिथ मलिंगा याच्या नावावर आहे. मलिंगाने वनडेत एकूण 3 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.

2 / 6
वनडेत सर्वाधिक हॅटट्रिक घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांमध्ये टीम इंडियाच्या एकमेव गोलंदाजाचा समावेश आहे. टीम इंडियाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने तब्बल 2 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.

वनडेत सर्वाधिक हॅटट्रिक घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांमध्ये टीम इंडियाच्या एकमेव गोलंदाजाचा समावेश आहे. टीम इंडियाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने तब्बल 2 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.

3 / 6
न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट यानेही एकपेक्षा अधिक वेळा हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला  आहे. बोल्टने एकूण 2 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.

न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट यानेही एकपेक्षा अधिक वेळा हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. बोल्टने एकूण 2 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.

4 / 6
पाकिस्तानचा दिग्गज माजी गोलंदाज वसीम अक्रम यानेही एकपेक्षा अधिक हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. अक्रमने 2 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.

पाकिस्तानचा दिग्गज माजी गोलंदाज वसीम अक्रम यानेही एकपेक्षा अधिक हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. अक्रमने 2 वेळा हॅटट्रिक घेतली आहे.

5 / 6
वनडेत श्रीलंकेसाठी एकूण दोघांनी हॅटट्रिक घेतली आहे. लसिथ मलिंगा याच्यानंतर चामिंडा वास दुसऱ्या स्थानी आहे. वासने एकूण 2 वेळा सलग 3 विकेट्स घेण्यात यश मिळवलं आहे.

वनडेत श्रीलंकेसाठी एकूण दोघांनी हॅटट्रिक घेतली आहे. लसिथ मलिंगा याच्यानंतर चामिंडा वास दुसऱ्या स्थानी आहे. वासने एकूण 2 वेळा सलग 3 विकेट्स घेण्यात यश मिळवलं आहे.

6 / 6
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.