Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये मुंबई इंडियन्स खेळाडूंचा वरचष्मा; कसं ते समजून घ्या
Asia Cup 2023: आशिया कप 2023 स्पर्धेत निवडलेल्या संघात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा वरचष्मा दिसून येत आहे. तर पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघातील एकाही खेळाडूचा 17 जणांच्या संघात समावेश नाही.
Most Read Stories