IND vs AUS Final : नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर क्रिकेटप्रेमींचं तुफान आलंया…; इंडिया-इंडियाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला
IND vs AUS Final Ahmedabad Narendra Modi Stadium Crowd ICC World Cup 2023 : क्रिकेटप्रेमींमधला उत्साह मिनिटा- मिनिटाला वाढतोय. अशात जिथं आजचा हा फायनलचा थरार रंगणार आहे. त्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केलीय. ऑल द बेस्ट टीम इंडिया...!, म्हणत सदिच्छा दिल्या जातायेत.
Most Read Stories