IPL 2025 : आयपीएल मेगा लिलावात आता नव्या नियमाची अंमलबजावणी, खेळाडूंना होणार थेट फायदा

आयपीएल 2025 स्पर्धेच्या तयारी आता सुरु झाली आहे. स्पर्धेला अजून चार महिन्यांचा अवधी शिल्लक असला तरी त्यासाठीची पूर्वतयारी सुरु झाली आहे. मेगा लिलावामुळे प्रत्येक संघाला संघ बांधणी करावी लागणार आहे. प्रत्येक फ्रेंचायझीला 6 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे. त्यात संघाकडे किमान 18 खेळाडू असणं गरजेचं आहे. त्यामुळे उर्वरित 12 खेळाडूंसाठी बोली लावावी लागणार आहे.

| Updated on: Oct 30, 2024 | 2:51 PM
आयपीएलच्या 18व्या पर्वाची पूर्वतयारी सुरु झाली असून रिटेन्शन यादी सोपण्याची 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे दहा फ्रेंचायझींनी कोणते खेळाडू रिटेन केले आणि कोणते रिलीज याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रक्रियेनंतर आयपीएल मेगा लिलावासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होईल.

1 / 5
आयपीएल मेगा लिलावात यंदा एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. त्याचा थेट फायदा खेळाडूंना होणार आहे. लिलावात खेळाडूंसाठी किमान 30 लाखांची बोली लावावी लागणार आहे. यापूर्वी बेस प्राईज 20 लाख रुपये होती. मात्र यावेळी यात 10 लाखांची वाढ करण्यात आली आहे.  तसेच कमाल मूळ किंमत ही 2 कोटी रुपये असणार आहे.

2 / 5
प्रत्येक फ्रेंचायझीला खेळाडूंसाठी 120 कोटी रुपये खर्च करता येतील. पाच रिटेन खेळाडूंसाठी 75 कोटी द्यावे लागतील. पहिल्या रिटेन केलेल्या खेळाडूसाठी 18 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 14 कोटी, तिसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी असतील. पण चौथ्या आणि पाचव्या खेळाडूसाठी अडजेस्टबल किंमत असणार आहे. म्हणजे एक नंबरच्या रिटेन केलेल्या खेळाडूला जास्त पैसे द्यावे लागले तर त्यांच्या वाट्यातील पैसे कमी होतील.

3 / 5
दोन अनकॅप्ड खेळाडू रिटेन करता येतील. एका खेळाडूसाठी 4 कोटी मोजावे लागतील. दरम्यान  आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल तर  त्या मॅचसाठी 7.5 लाख रुपये मिळतील. साखळी फेरीतील 14 सामन्यात प्लेइंग 11 चा भाग असेल तर 1.05 कोटी मिळतील. त्यामुळे अनकॅप्ड प्लेयरला दोन पद्धतीने पैसे मिळतील.

4 / 5
मेगा लिलाव 24 किंवा 25 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये 18व्या पर्वासाठी मेगा लिलाव पार पडेल. येथे आयपीएलच्या खेळाडूंचा भविष्याचा फैसला होईल.

मेगा लिलाव 24 किंवा 25 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये 18व्या पर्वासाठी मेगा लिलाव पार पडेल. येथे आयपीएलच्या खेळाडूंचा भविष्याचा फैसला होईल.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.