आयपीएल 2024 स्पर्धेत नवा ट्रेंड सेट, होम ग्राउंडवर सामना विजयाची हमखास हमी!
आयपीएल 2024 स्पर्धेत आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले गेले. या सामन्यात होम ग्राउंडचा फायदा त्या त्या टीमला झाला आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यातही तसंच चित्र पाहायला मिळाल. चेपॉक मैदानावरील सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकला आणि ट्रेंड कायम ठेवला आहे. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी मैदानात सामना होणार आहे.
Most Read Stories