टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडिया पोहोचणार की नाही? त्या भाकीताने धाबे दणाणले
आयपीएल स्पर्धेचा थरार आता काही दिवसात अनुभवायला मिळणार आहे. पण इतर देशांमध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठीची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यात न्यूझीलंडच्या खेळाडूने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांना धक्का बसला आहे.
Most Read Stories