नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियात रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज
नितीश कुमार रेड्डीच्या झुंजार खेळीमुळे भारताचं फॉलोऑनचं संकट टळलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाच्या जीवात जीव आला. टी ब्रेक होईलपर्यंत नितीश कुमार रेड्डीने 119 चेंडूंचा सामना करत 1 षटकार आणि 8 चौकाराच्या मदतीने 85 धावा केल्या आहेत. तसेच एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
Most Read Stories