Kane Williamson: केन विल्यमसनने ठोकले 31 वे कसोटी शतक, पण सचिन तेंडुलकरचा विक्रम कायम
केन विल्यमसनने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात कारकिर्दीतील 31 वे शतक झळकावले. या शतकी खेळीसह त्याने अनेक मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. तसेच दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी मोठा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा विजयही दृष्टीक्षेपात आहे.
Most Read Stories