ODI WC 2023 : ठरलं! या संघांच्या एन्ट्रीने वर्ल्डकपचं वेळापत्रक ‘फायनल’, कोणत्या टीम ते वाचा
वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे दहा संघ ठरले असून क्वॉलिफाय स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. वेस्ट इंडिज संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत क्वालिफाय करण्यात अपयशी ठरला आहे.
1 / 12
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी असणार आहे. या स्पर्धेसाठी आठ संघ ठरले होते. मात्र उर्वरित दोन संघांसाठी पात्रता फेरीची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील दोन संघांच निश्चित झालं असून दहा संघ फायनल झाले आहेत.
2 / 12
Team india
3 / 12
पाकिस्तान
4 / 12
बांगलादेश
5 / 12
अफगाणिस्तान
6 / 12
ऑस्ट्रलियाचा वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेला संघ :- पॅट कमिंस (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, एरॉन हार्डी, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, स्टीव स्मिथ , मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.
7 / 12
इंग्लंड
8 / 12
न्यूझीलंड
9 / 12
दक्षिण आफ्रिका
10 / 12
आयसीसी वनडे वर्ल्डकपसाठी दहापैकी आठ संघांचं निश्चित झालं होतं. पण दोन संघांसाठी झिम्बाब्वे, नेदरलँड, वेस्ट इंडिज,नेपाळ, युएसए, श्रीलंका, स्कॉटलँड, ओमान, आयर्लंड, युएई या संघामध्ये लढत झाली. आता यातून दोन संघांची निवड झाली आहे.
11 / 12
श्रीलंका
12 / 12
नेदरलँड