ODI World Cup 2023: वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या 35 खेळाडूंची यादी तयार! वाचा कोण आहेत

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं असून काउंटडाऊन सुरु झालं आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी एक एक दिवस महत्त्वाचा आहे. वनडे वर्ल्डकपसाठी 15 खेळाडूंची निवड होणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआयने 35 खेळाडूंची यादी तयार केली आहे.

| Updated on: Jun 28, 2023 | 10:26 PM
वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरू असून एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. इग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

1 / 11
भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना खेळेल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

2 / 11
बीसीसीआयने भारतीय संघाची निवड करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. यासाठी काही खेळाडूंची यादी तयार करण्यात आली आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 15 खेळाडूंची वनडे विश्वचषक संघात निवड केली जाईल.

3 / 11
बीसीसीआय निवड समितीने टीम इंडियासाठी 35 संभाव्य खेळाडूंची यादी तयार केली आहे. यातील बहुतांश खेळाडूंची वेस्ट इंडिज मालिकेसाठी आधीच निवड झाली आहे.

4 / 11
वरच्या फळीत ओपनिंगसाठी रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, यशवी जयस्वाल यांची नावे आहेत.

5 / 11
मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक) यांची नावे आहेत.

6 / 11
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या, दीपक हुडा, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर यांची नावे आहेत.

7 / 11
फिरकीपटूंच्या यादीत युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, राहुल चहर यांची नावे आहेत.

8 / 11
वेगवान गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, दीपक चहर, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार यांची नावे आहेत.

9 / 11
दुखापतीमुळे संघाबाहेर असलेले जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या आगमनाने आगामी मालिकेत टीम इंडियामध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.

10 / 11
वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी निवडलेले बहुतांश खेळाडू विश्वचषक संघात दिसणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

11 / 11
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.