PAK vs AUS : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने, पाकिस्तानला 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी?

2012 पूर्वी पाकिस्ताननं 2000मध्ये आशिया चषक जिंकलं होतं. तर दोनदा तो उपविजेता ठरलाय. श्रीलंकेने 1986मध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता आणि त्यानंतर 2014मध्येही पाकिस्तानला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

| Updated on: Sep 11, 2022 | 7:16 PM
आज आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात हा सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर आशियाला नवा राजा मिळेल. हा सामना पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या संघाला 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. कॅप्टन बाबर आझम हे काम त्याच्या नेतृत्वाखाली करू शकतो.

1 / 5
पाकिस्तानने आशिया कप जिंकला तेव्हा त्याने बांगलादेशला अंतिम फेरीत पराभूत केले. तेव्हापासून 2018 पर्यंत तो एकदाही अंतिम फेरीत पोहोचला नाही.

पाकिस्तानने आशिया कप जिंकला तेव्हा त्याने बांगलादेशला अंतिम फेरीत पराभूत केले. तेव्हापासून 2018 पर्यंत तो एकदाही अंतिम फेरीत पोहोचला नाही.

2 / 5
पाकिस्तानला गेल्या 10 वर्षांपासून एकदाही आशिया कप जिंकता आलेला नाही. पाकिस्ताननं 2012मध्ये शेवटचा आशिया कप जिंकला होता. त्यानंतर दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

पाकिस्तानला गेल्या 10 वर्षांपासून एकदाही आशिया कप जिंकता आलेला नाही. पाकिस्ताननं 2012मध्ये शेवटचा आशिया कप जिंकला होता. त्यानंतर दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

3 / 5
पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली असून कर्णधार बाबर आझमला त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पाकिस्तानला आशिया चषक ट्रॉफी द्यायला आवडेल.

पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली असून कर्णधार बाबर आझमला त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पाकिस्तानला आशिया चषक ट्रॉफी द्यायला आवडेल.

4 / 5
आशिया चषकाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पाकिस्तानला केवळ दोनदाच ही स्पर्धा जिंकता आली आहे. 2012 पूर्वी त्याने 2000मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तर दोनदा तो उपविजेता ठरला आहे. श्रीलंकेने 1986मध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता आणि त्यानंतर 2014मध्येही पाकिस्तानला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.