PAK vs IND | हार्दिक पंड्या-ईशान किशन जोडीचा कारनामा, दिग्गजांचा 18 वर्षांआधीचा रेकॉर्ड उद्धवस्त

Ishan Kishan Hardik Pandya highest partnership for fifth wicket | हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या दोघांनी पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाला 250 पेक्षा अधिक धावा करता आल्या.

| Updated on: Sep 02, 2023 | 9:26 PM
हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या जोडीने पाकिस्तान विरुद्ध पाचव्या विकेटसाठी 142 बॉलमध्ये  138 रन्सची विक्रमी भागीदारी केली.

हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या जोडीने पाकिस्तान विरुद्ध पाचव्या विकेटसाठी 142 बॉलमध्ये 138 रन्सची विक्रमी भागीदारी केली.

1 / 5
हार्दिक आणि ईशान या दोघांनी या भागीदारीसह मोठा विक्रम केला. हार्दिक-ईशान या दोघांनी पाकिस्तान विरुद्ध पाचव्या विकेटसाठी टीम इंडियाकडून विक्रमी भागीदारी केलीय.

हार्दिक आणि ईशान या दोघांनी या भागीदारीसह मोठा विक्रम केला. हार्दिक-ईशान या दोघांनी पाकिस्तान विरुद्ध पाचव्या विकेटसाठी टीम इंडियाकडून विक्रमी भागीदारी केलीय.

2 / 5
हार्दिक-ईशान यांच्याआधी मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड यांच्या नावावर पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारीचा रेकॉर्ड होता.

हार्दिक-ईशान यांच्याआधी मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड यांच्या नावावर पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारीचा रेकॉर्ड होता.

3 / 5
मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड या जोडीने पाकिस्तान विरुद्ध 2005 मध्ये  135 रन्सची पार्टनरशीप केली होती. तर पाकिस्तान विरुद्ध याच जोडीने पाचव्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली होती.

मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड या जोडीने पाकिस्तान विरुद्ध 2005 मध्ये 135 रन्सची पार्टनरशीप केली होती. तर पाकिस्तान विरुद्ध याच जोडीने पाचव्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली होती.

4 / 5
मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड या दोघांनी 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 118 रन्सची पार्टनरशीप केली होती. मात्र आता हा विक्रम हार्दिक-ईशान जोडीच्या नावावर झाला आहे.

मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविड या दोघांनी 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 118 रन्सची पार्टनरशीप केली होती. मात्र आता हा विक्रम हार्दिक-ईशान जोडीच्या नावावर झाला आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.