वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झाल्यानंतर बाबर आझमने विराट कोहलीला डिवचलं, तसंच ट्वीट करत जखमेवर चोळलं मीठ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा पराभूत झाला आहे. तसेच गेल्या दहा वर्षांपासून आयसीसी चषकांचा दुष्काळ कायम ठेवला आहे. आता यात पाकिस्तानी खेळाडूंनी उडी घेतली आहे.

| Updated on: Jun 13, 2023 | 2:28 PM
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तिन्ही फॉर्मेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. वनडे, टी 20 आणि टेस्टमध्ये जेतेपद मिळवणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ आहे.

1 / 6
ऑस्ट्रेलियाच्या या कामगिरीनंतर क्रीडा वर्तुळात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यात पाकिस्तानचे माजी खेळाडूही पाठी नाहीत. पण अभिनंदन करताना भारताला आणि खासकरून विराटला डिवचण्याची संधी सोडली नाही.

ऑस्ट्रेलियाच्या या कामगिरीनंतर क्रीडा वर्तुळात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यात पाकिस्तानचे माजी खेळाडूही पाठी नाहीत. पण अभिनंदन करताना भारताला आणि खासकरून विराटला डिवचण्याची संधी सोडली नाही.

2 / 6
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, "अभिनंदन ऑस्ट्रेलिया...या विजयाचे तुम्हीच हकदार आहात."

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, "अभिनंदन ऑस्ट्रेलिया...या विजयाचे तुम्हीच हकदार आहात."

3 / 6
टी 20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा संघ पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने अशीच पोस्ट टाकून इंग्लंड संघाचे अभिनंदन केले होते.

टी 20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा संघ पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने अशीच पोस्ट टाकून इंग्लंड संघाचे अभिनंदन केले होते.

4 / 6
बाबर आझमने त्याच पोस्टचा संदर्भ देत आता विराट कोहलीला डिवचल्याचं बोललं जात आहे.

बाबर आझमने त्याच पोस्टचा संदर्भ देत आता विराट कोहलीला डिवचल्याचं बोललं जात आहे.

5 / 6
विराट कोहली आणि बाबर आझम यांनी केलेल्या पोस्टमध्ये फक्त संघाचं नाव आणि टीमचा फोटो बदलेला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने थम्ब दाखवला होता. तर बाबर आझमने स्माईली टाकली आहे.

विराट कोहली आणि बाबर आझम यांनी केलेल्या पोस्टमध्ये फक्त संघाचं नाव आणि टीमचा फोटो बदलेला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने थम्ब दाखवला होता. तर बाबर आझमने स्माईली टाकली आहे.

6 / 6
Follow us
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.