पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेत भारताचा रेकॉर्ड मोडला, ‘बेस्ट आशियाई संघ’ म्हणून मिळाला मान
पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने खिशात घातली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने जबरदस्त फलंदाजी केली. तर शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाहच्या गोलंदाजीच्या जीवावर दुसरा सामना जिंकण्यात यश आलं. या मालिका विजयासह पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेत एका विक्रमाची नोंद केली आहे.
Most Read Stories