पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकचा तिसरा ‘निकाह’, सानियाशी लग्न करण्यापूर्वी हैद्राबादमध्येच होती पहिली पत्नी
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. शोएब मलिकने आपल्या तिसऱ्या निकाहाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच यावर शिक्कामोर्तब झालं. तुम्ही वर वाचलं ते अगदी बरोबर आहे. शोएब मलिक याचा हा तिसरा निकाह आहे. सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी त्याने हैदराबादमधील शिक्षकेसोबत संसार थाटला होता.
Most Read Stories