Paris Olympic 2024 : सुवर्ण पदकामध्ये किती सोनं असतं? जाणून घ्या एका क्लिकवर

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांचा वर्षाव सुरु आहे. भारताच्या वाटेला तीन कांस्य पदकं आली. मात्र अजूनही सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. सुवर्ण पदक खरंच सोन्याचं असतं का? त्यात किती सोनं असतं? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर त्याचं उत्तर जाणून घ्या

| Updated on: Aug 08, 2024 | 10:30 PM
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही सेकंद आणि थोड्याशा फरकाने पदकं हुकत आहे. काही जणांना चौथ्या स्थानाचं दु:ख सहन करावं लागत आहे. असं असताना भारताला अजूनही सुवर्णपदकाची आस लागून आहे.

1 / 5
ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणाऱ्या पदकाच सोन्याचं प्रमाण फारच कमी असतं. यामध्ये प्रामुख्याने चांदी आणि लोखंडाचा वापर केला जातो.

ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणाऱ्या पदकाच सोन्याचं प्रमाण फारच कमी असतं. यामध्ये प्रामुख्याने चांदी आणि लोखंडाचा वापर केला जातो.

2 / 5
वेल्थ नावाच्या इंस्टाग्राम पेजनुसार, पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचे वजन 529 ग्रॅम आहे आणि सुवर्णपदकाची किंमत 950 यूएस डॉलर आहे, जे सुमारे 79,740 रुपये आहे.

वेल्थ नावाच्या इंस्टाग्राम पेजनुसार, पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचे वजन 529 ग्रॅम आहे आणि सुवर्णपदकाची किंमत 950 यूएस डॉलर आहे, जे सुमारे 79,740 रुपये आहे.

3 / 5
विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पदकासाठी वापरलेले लोखंड फ्रान्समधील प्रसिद्ध आयफेल टॉवरमधून घेतले आहे

विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पदकासाठी वापरलेले लोखंड फ्रान्समधील प्रसिद्ध आयफेल टॉवरमधून घेतले आहे

4 / 5
पदकासाठी 505 ग्रॅम चांदी,  6 ग्रॅम सोने वापरले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमांनुसार 95.4 टक्के म्हणजेच 505 ग्रॅम चांदी वापरली जाते.

पदकासाठी 505 ग्रॅम चांदी, 6 ग्रॅम सोने वापरले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमांनुसार 95.4 टक्के म्हणजेच 505 ग्रॅम चांदी वापरली जाते.

5 / 5
Follow us
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.