Paris Olympics 2024: ऐतिहासिक होणार उद्घाटन समारंभ, भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात?

Paris Olympics 2024 Opening Ceremoney: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेा श्रीगणेशा हा 26 जुलैपासून होणार आहे. स्पर्धेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

| Updated on: Jul 23, 2024 | 9:31 PM
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. फ्रान्सची राजधानी या स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या इतिहासात असं काही होणार आहे, ज्यामुळे पॅरिस 2024 ची ओपनिंग सेरेमनी  ऐतिहासिक ठरणार आहे.  (Photo: Getty Images)

1 / 6
ओपनिंग सेरेमनीचं आयोजन हे बंदिस्त स्टेडियममध्ये न करता खुल्या परिसरात करण्यात येणार आहे. हे पॅरिस ऑलिम्पिकचं वैशिष्ट्य असणार आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही होणार आहे. (Photo: Getty Images)

2 / 6
उद्घाटन समारभांच्या मिरवणुकीत सहभागी 10 हजार 500 खेळाडू हे 100 होड्यांमध्ये दिसणार आहेत. हे चित्र पाहण्यासारखं असणार आहे. (Photo: Getty Images)

उद्घाटन समारभांच्या मिरवणुकीत सहभागी 10 हजार 500 खेळाडू हे 100 होड्यांमध्ये दिसणार आहेत. हे चित्र पाहण्यासारखं असणार आहे. (Photo: Getty Images)

3 / 6
पॅरिस ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीला  जवळपास 6 लाख चाहते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  तर  ओपनिंग सेरेमनीसाठी 222000 मोफत तिकीटांची सोय करण्यात आली आहे. तसेच 104000 इतक्या तिकीटांची विक्री होणार आहे. अशाप्रकारे ऑलिम्पिकच्या इतिहासातील ही सर्वाधिक पाहिली जाणारी ओपनिंग सेरेमनी ठरणार आहे.(Photo: Getty Images)

4 / 6
ओपनिंग सेरेमनीसाठी पॅरिसमध्ये 80 मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार आहेत. तसेच जगभरातून जवळपास दीड कोटी चाहते हा उद्घाटन समारंभ पाहण्याची शक्यता आहे. (Photo: Getty Images)

ओपनिंग सेरेमनीसाठी पॅरिसमध्ये 80 मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार आहेत. तसेच जगभरातून जवळपास दीड कोटी चाहते हा उद्घाटन समारंभ पाहण्याची शक्यता आहे. (Photo: Getty Images)

5 / 6
ओपनिंग सेरेमनीला  स्थानिक वेळेनुसार सुरुवात ही 26 जुलैला संध्याकाळी 7 पासून होणार आहे. तर भारतात या सेरेमनीला रात्री 11 वाजता सुरुवात होईल. (Photo: Getty Images)

ओपनिंग सेरेमनीला स्थानिक वेळेनुसार सुरुवात ही 26 जुलैला संध्याकाळी 7 पासून होणार आहे. तर भारतात या सेरेमनीला रात्री 11 वाजता सुरुवात होईल. (Photo: Getty Images)

6 / 6
Follow us
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.