PHOTO | सौंदर्याची खाण, गायन, नृत्य ते मॉडेलिंग, सर्वच क्षेत्रात पारंगत, ‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीची जगभरात ख्याती

एरिन हॉलंड (Erin Victoria Holland) ही प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू (Ben Cutting) बेन कटिंगची पत्नी आहे.

| Updated on: May 11, 2021 | 10:18 PM
आयपीएल आणि अनेक क्रिकेट सामन्यानिमित्ताने खेळाडू आणि महिला स्पोर्ट्स अँकर्स एकमेकांशी संवाद साधतात. या महिला स्पोर्ट्स अँकर क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करतात. अशाच एका महिला स्पोर्ट्स अँकरवर काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचा जीव जडला होता. बेन कटिंग असं या खेळाडूचं नाव. एरिन हॉलंडने बेन कटिंगची विकेट काढली होती. दरम्यान हे दोघे नुकतेच विवाहबद्ध झाले.

1 / 5
दोघांनी 13 फेब्रुवारीला सप्तपदी घेतल्या.  कोरोनामुळे या दोघांना या आधी 2 वेळा लग्न  पुढे ढकलावं लागलं होतं. मात्र या 2021 मध्ये लग्न करायचंच असं या दोघांनी ठरवलं. लग्नाआधी हे दोघे 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. या दोघांच्या एका कॉमन मित्राने 2015 मध्ये या दोघांची भेट घडवली होती. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

2 / 5
एरिन ही केवळ अँकर नाही. तर तिला 2013 मध्ये मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच तिने मिस वर्ल्ड  ओसनियाचा किताब पटकावला होता. मॉडेलिंग व्यतिरिक्त एरिन ही उत्तम गायिकाही आहे. एलिनाने तसा उल्लेख तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये केला आहे. एरिनने आयपीएल, पीएसएल आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये स्पोर्ट्स अँकरची भूमिका पार पाडली आहे.

3 / 5
मीडिया रिपोर्टनुसार एरिनने शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. एरिनला लहानापासून संगिताची आवड होती. तसेच एरिनला सेक्सोफोन सारखे वाद्यही तिला चांगल्या पद्धतीने वाजवता येतात.

4 / 5
चांगल्या शिक्षणासाठी आणि नोकरीच्या संधीसाठी एरिनने मूळ गाव सोडलं. एरिनचा जन्म क्वीसलॅंडमधील कॅर्न्समध्ये झाला. संगीत आणि नृत्य क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी एरिन सिडनीत स्थायिक झाली. त्यानंतर ती नावारुपास आली.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.