Photos : काय तो लूक, काय ते फीचर्स, मारुती ओळखूही येईना, Maruti Alto K10चा नवा लूक पाहा….
नवीन मारुती अल्टो कार कंपनीनं एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. त्यानंतर त्यात मॅक्सी लूक दिसला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या कारमध्ये चांगले फीचर्स आहेत.
Most Read Stories