हार्दिक आणि नताशाचा दुसरा विवाहसोहळा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे संपन्न झाला.
फोटोमध्ये नताशा आणि हार्दिक एकमेकांना किस करत असल्याचं दिसत आहे.
लग्नात हार्दिक पंड्या याने काळ्या रंगाचा टक्सीडो सूट तसेच नताशा स्टॅन्कोविक हिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.
नताशा आणि हार्दिक यांचा मुलगा अगस्त्यही एका फोटोत दिसत आहे.
हार्दिक पंड्या याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी दोघांना शुभेच्या दिल्या असून दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.