Prakhar Chaturvedi याने रचला इतिहास, युवराजचा मोठा रेकॉर्ड ब्रेक

Prakhar Chaturvedi 404 Runs | प्रखर चतुर्वेदी याने कमी वयात मोठा कारमाना केला आहे. प्रखरने युवराज सिंहचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. प्रखरने मुंबई विरुद्ध नाबाद 404 धावांची खेळी केली.

| Updated on: Jan 16, 2024 | 5:05 PM
कर्नाटकच्या प्रखर चर्तुवेदी या युवा फलंदाजाने साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रखरने मुंबई विरुद्ध कूच बेहार ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 404  धावांची तडाखेदार नाबाद खेळी केली.  यासह प्रखरने युवराज सिंहचा रेकॉर्ड ब्रेक केला.

1 / 6
प्रखरने नाबाद 404 धावा केल्या. प्रखरने या दरम्यान 638 चेंडूत नाबाद 404 धावा केल्या. प्रखरने या दरम्यान 46 चौकार आणि 3 सिक्स लगावले.

प्रखरने नाबाद 404 धावा केल्या. प्रखरने या दरम्यान 638 चेंडूत नाबाद 404 धावा केल्या. प्रखरने या दरम्यान 46 चौकार आणि 3 सिक्स लगावले.

2 / 6
प्रखरने केलेल्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकाने 809 धावांपर्यंत मजल मारली. प्रखर कूच बिहारी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 400 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

प्रखरने केलेल्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकाने 809 धावांपर्यंत मजल मारली. प्रखर कूच बिहारी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 400 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

3 / 6
प्रखरच्या आधी 4 दिवसीय सामन्यांच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक मोठ्या खेळीचा विक्रम युवराज सिंहच्या नावावर होता. मात्र प्रखरने 404 धावा करत युवराजला मागे टाकलं.

प्रखरच्या आधी 4 दिवसीय सामन्यांच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक मोठ्या खेळीचा विक्रम युवराज सिंहच्या नावावर होता. मात्र प्रखरने 404 धावा करत युवराजला मागे टाकलं.

4 / 6
भारतातील अंडर 19 देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा महाराष्ट्राच्या विजय झोलच्या नावावर आहे. विजयने 2011-12 साली आसाम विरुद्ध नाबाद 451 धावा केल्या होत्या

भारतातील अंडर 19 देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा महाराष्ट्राच्या विजय झोलच्या नावावर आहे. विजयने 2011-12 साली आसाम विरुद्ध नाबाद 451 धावा केल्या होत्या

5 / 6
युवराज सिंह याने 2000 साली या स्पर्धेतील अंतिम सामन्यात धमाका केला होता. युवराजने तेव्हा 358 धावा केल्या होत्या. मात्र आता प्रखरने युवराजला मागे टाकलं आहे.

युवराज सिंह याने 2000 साली या स्पर्धेतील अंतिम सामन्यात धमाका केला होता. युवराजने तेव्हा 358 धावा केल्या होत्या. मात्र आता प्रखरने युवराजला मागे टाकलं आहे.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.