U 19 World Cup मध्ये चमकले, मात्र नंतर सुपरफ्लॉप, कोण आहेत ते?

Under 19 World Cup | अंडर 19 वर्ल्ड कपमधून टीम इंडियाला मोहम्मद कैफ, युवराज सिंह, विराट कोहली रविंद्र जडेजा, ऋषभ पंत, ईशान किशन यासारखे एकसेएक तगडे खेळाडू मिळाले. मात्र काही खेळाडू हे अंडर 19 वर्ल्ड कपनंतर आपली छाप सोडण्यात अपयशी ठरले.

| Updated on: Jan 21, 2024 | 8:45 PM
टीम इंडियाने उनमुक्त चंद याच्या नेतृत्वात 2012 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. उनमुक्त तेव्हा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतकी खेळी केली. उनमुक्तला आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळाली. मात्र त्याला त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही.

1 / 5
मुंबईकर पृथ्वी शॉ याने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला 2018 मध्ये अंडर 19 वर्ल्ड चॅम्पियन केलं होतं. त्यामुळे पृथ्वीकडून अनेक अपेक्षा होत्या. पृथ्वीने कसोटी पदार्पणात विंडिज विरुद्ध शतक  केलं होतं. मात्र पृथ्वी त्यांनतर मैदानापेक्षा मैदानाबाहेरच्या घटनांमुळे गाजला.

2 / 5
प्रियम गर्ग अंडर 19 वर्ल्ड कप 2020 च्या टीमचा कॅप्टन होता. प्रियमने तेव्हा आपली छाप सोडली.  आयपीएलमध्येही संधी मिळाली. मात्र तो फ्लॉप ठरला.

प्रियम गर्ग अंडर 19 वर्ल्ड कप 2020 च्या टीमचा कॅप्टन होता. प्रियमने तेव्हा आपली छाप सोडली. आयपीएलमध्येही संधी मिळाली. मात्र तो फ्लॉप ठरला.

3 / 5
राज अंगद अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा ऑलराउंडर होता. अंगदने अंडर 19 वर्ल्ड कपमधून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याला आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र राज यशस्वी ठरला नाही.

राज अंगद अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा ऑलराउंडर होता. अंगदने अंडर 19 वर्ल्ड कपमधून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याला आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र राज यशस्वी ठरला नाही.

4 / 5
टीम इंडिया 2022 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. यश धुळ टीम इंडियाचा कॅप्टन होता. धुळने दणदणीत कामगिरी केली.  मात्र धुळने आयपीएलमध्ये निराशा केली.

टीम इंडिया 2022 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. यश धुळ टीम इंडियाचा कॅप्टन होता. धुळने दणदणीत कामगिरी केली. मात्र धुळने आयपीएलमध्ये निराशा केली.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.