PSL 2023 मध्ये तुफान आणि वादळ, जेसन रॉय याची झंझावाती खेळी, बाबर याची शतकी खेळी वाया

पाकिस्तान सुपर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. जेसन रॉय याने या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली.

| Updated on: Mar 09, 2023 | 4:49 PM
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत बुधवारी धावांचं वादळ पाहायला मिळालं. एका सामन्यात दोन्ही संघांकडून प्रत्येकी 1 अशी 2 शतकं. 470 पेक्षा अधिक धावा. बाबर आझम याने ठोकलेलं शतक जेसन रॉय याच्या झंझावाती खेळीसमोर व्यर्थ ठरलं.  क्रिकेट चाहत्यांना थरार पाहता आला.

1 / 5
पेशावर जाल्मी विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या जेसन राय याने पीएसएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठोकत इतिहास रचला. जेसनने 63 बॉलमध्ये नाबाद 145 धावांची खेळी करत टीमला सनसनाटी विजय मिळवून दिला.

2 / 5
पेशावर जाल्मीने क्वेटा ग्लॅडिएटर्सला विजयासाठी 241 धावांचं लक्ष्य मिळालं. या आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या सलामी फलंदाज जेसन रॉय याने तोडफोड बॅटिंग केली. रॉयने अवघ्या 44 बॉलमध्ये शतक ठोकलं. तसेच शेवटपर्यंत नाबाद राहत टीमला 10 बॉलआधी विजय मिळवून दिला. जेसनने 19 व्या ओव्हरमध्ये सिक्स खेचत विजयी केलं. रॉयने 63 बॉलमध्ये नाबाद 145 धावांची खेळी केली. या खेळीत 20 चौकार आणि 5 सिक्स ठोकले.

3 / 5
रॉयने या दरम्यान मोहम्मद हफीज सोबत 93 धावांची भागादारी करत विजय सोपा केला. या स्पर्धेतील ही विक्रम आणि यशस्वी पाठलाग ठरला. या सामन्यात  एकूण 483 धावा झाल्य, जो पीएसएल स्पर्धेत इतिहास ठरला.

रॉयने या दरम्यान मोहम्मद हफीज सोबत 93 धावांची भागादारी करत विजय सोपा केला. या स्पर्धेतील ही विक्रम आणि यशस्वी पाठलाग ठरला. या सामन्यात एकूण 483 धावा झाल्य, जो पीएसएल स्पर्धेत इतिहास ठरला.

4 / 5
त्याआधी पेशावर जाल्मीचा कर्णधार बाबर आझम याने 65 बॉलमध्ये 115 धावांची शतकी खेळी केली.  यात 15 चौकार आणि 3 सिक्सचा समावेश होता.  मात्र जेसनच्या झंझावातासमोर बाबरची शतकी खेळी व्यर्थ गेली.

त्याआधी पेशावर जाल्मीचा कर्णधार बाबर आझम याने 65 बॉलमध्ये 115 धावांची शतकी खेळी केली. यात 15 चौकार आणि 3 सिक्सचा समावेश होता. मात्र जेसनच्या झंझावातासमोर बाबरची शतकी खेळी व्यर्थ गेली.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.