IPL 2025 : आयपीएल रिटेन्शन यादीत पंजाब किंग्सची मोठी खेळी! लिलावासाठी 112 कोटींची रक्कम उरणार हाती
आयपीएल इतिहासात सर्वात खराब कामगिरी कोणत्या संघाची राहिली असेल तर तो संघ पंजाब किंग्सचा आहे. एकाच पर्वात अंतिम फेरी गाठण्याचं भाग्य लाभलं.त्यानंतर पंजाब किंग्स कायमच तळाशी राहिला आहे. फ्रेंचायझीचं नाव बदलून झालं. कर्णधार बदलून पाहिले, खेळाडू घेतले पण काही फरक पडला नाही. आता रिटेन्शन यादीत पंजाब किंग्स मोठी खेळी करणार आहे.
Most Read Stories