आर अश्विन निवृत्त झाल्याचं कळताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धाव घेतली आणि दिली खास भेट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. त्याच्या अचानक घेतलेल्या निवृत्तीने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन संघाने त्याला खास गिफ्ट दिलं आहे.
Most Read Stories