R Ashwin 100 Test | आर अश्विन याचं धर्मशालेत ऐतिहासिक ‘शतक’, पाहा फोटो

R Ashwin 100 Test Match | आर अश्विन याने धर्मशालेत इंग्लंड विरुद्ध पाचव्या कसोटीसाठी मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. अश्विन त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळत आहे.

| Updated on: Mar 07, 2024 | 10:14 AM
इंग्लंडने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात धर्मशालेत टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. टीम इंडियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 आणि इंग्लंडने 1 बदल केलाय.

इंग्लंडने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात धर्मशालेत टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. टीम इंडियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 आणि इंग्लंडने 1 बदल केलाय.

1 / 6
इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो आणि टीम इंडियाचा आर अश्विन दोघांसाठी हा सामना ऐतिहासिक असा आहे. या दोघांच्या कसोटी कारकीर्दीतील हा 100 वा सामना आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी दोघांचं अभिनंदन केलं जात आहे.

इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो आणि टीम इंडियाचा आर अश्विन दोघांसाठी हा सामना ऐतिहासिक असा आहे. या दोघांच्या कसोटी कारकीर्दीतील हा 100 वा सामना आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी दोघांचं अभिनंदन केलं जात आहे.

2 / 6
आर अश्विन हा टीम इंडियाकडून 100 वा कसोटी सामना खेळणारा एकूण 14 वा भारतीय ठरला आहे. तसेच अश्विन भारतासाठी 100 सामने खेळणारा चौथा गोलंदाज ठरलाय.

आर अश्विन हा टीम इंडियाकडून 100 वा कसोटी सामना खेळणारा एकूण 14 वा भारतीय ठरला आहे. तसेच अश्विन भारतासाठी 100 सामने खेळणारा चौथा गोलंदाज ठरलाय.

3 / 6
टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी सामन्याआधी आर अश्विन याला 100 व्या कसोटीनिमित्ताने खास कॅप दिली. अश्विन या वेळेस आपल्या कुटुंबासह उपस्थित होता.

टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी सामन्याआधी आर अश्विन याला 100 व्या कसोटीनिमित्ताने खास कॅप दिली. अश्विन या वेळेस आपल्या कुटुंबासह उपस्थित होता.

4 / 6
आर अश्विन याने या ऐतिहासिक क्षणी आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीला उजाळा दिला. यावेळेसइतर सहकाऱ्यांनी त्याचं अभिनंदन केलं.

आर अश्विन याने या ऐतिहासिक क्षणी आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीला उजाळा दिला. यावेळेसइतर सहकाऱ्यांनी त्याचं अभिनंदन केलं.

5 / 6
आर अश्विन याच्या 100 व्या कसोटी निमित्ताने राजस्थान रॉयल्स टीमने एक खास फोटो शेअर केला आहे.  या फोटोमध्ये टीम इंडियासाठी 100 कसोटी सामने खेळलेल्या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. या फोटोत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आर अश्विनचं 100 टेस्ट मॅच खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये स्वागत करत आहेत. हा फोटो तयार करण्यात आला आहे.

6 / 6
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.