Team India : आठ वर्षानंतर वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये आर अश्विनची एन्ट्री, 2015 वर्ल्डकप स्पर्धेत कशी होती कामगिरी

| Updated on: Sep 28, 2023 | 11:26 PM

Team India : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. शेवटच्या क्षणी आर अश्विनने संघात एन्ट्री मारली आहे. अक्षर पटेल दुखापतग्रस्त असल्याने आर अश्विनला संधी मिळाली आहे. आठ वर्षानंतर अश्विन वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या संघात शेवटच्या क्षणी आर अश्विन याची एन्ट्री झाली आहे. अक्षर पटेल दुखापतग्रस्त असल्याने संधी मिळाली आहे.

2 / 6
वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध पहिला सराव सामना खेळण्यासाठी रोहित शर्मा याच्या नेतृत्वात संघ गुवाहाटीत पोहोचला आहे. या स्क्वॉडमध्ये नावाची घोषणा करण्यापूर्वीच आर अश्विनची हजेरी होती.

3 / 6
आर अश्विन 8 वर्षानंतर वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार आहे. अगदी शेवटच्या क्षणी आर अश्विन याची संघात स्थान मिळालं आहे. यापूर्वी अश्विन 2015 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळला होता.

4 / 6
2015 वर्ल्डकप स्पर्धेत आर अश्विन याने चमकदार कामगिरी केली होती. अश्विनने 8 सामन्यात 13 विकेट बाद केले होते.

5 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत कमबॅक करत अश्विनने दोन सामन्यात 4 गडी बाद केले होते. त्यामुळे या वर्ल्डकपमध्येही त्याच्याकडून अपेक्षा आहेत.

6 / 6
Team India

Team India