IND vs SA : आर अश्विन कसोटीत रचणार आणखी एक विक्रम, यावेळी श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचा रेकॉर्ड निशाण्यावर
India vs South Africa : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरु होत आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेत आर अश्विन एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. चला जाणून घेऊयात काय ते
Most Read Stories