IND vs ENG | 2 बॉल 2 विकेट्स, आर अश्विन याचा कारनामा, अनिल कुंबळेचा महारेकॉर्ड उध्वस्त

R Ashwin Record | आर अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत तोडू कामगिरी केली आहे. अश्विनने इंग्लंडला दुसऱ्या डावात 2 बॉलमध्ये 2 झटके दिले. त्यासह त्याने कीर्तीमान केला आहे.

| Updated on: Feb 25, 2024 | 1:27 PM
टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. आर अश्विन अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे.

टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. आर अश्विन अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे.

1 / 6
आर अश्विनने इंग्लंडला दुसऱ्या डावात पहिले सलग 2 झटके दिले. अश्विनने 2 बॉलमध्ये बेन डकेट आणि ओली पोप या दोघांना झटपट आऊट केलं. ओली पोप याला अश्विनने भोपळाही फोडून दिला नाही.

आर अश्विनने इंग्लंडला दुसऱ्या डावात पहिले सलग 2 झटके दिले. अश्विनने 2 बॉलमध्ये बेन डकेट आणि ओली पोप या दोघांना झटपट आऊट केलं. ओली पोप याला अश्विनने भोपळाही फोडून दिला नाही.

2 / 6
ओली पोप ही अश्विनची भारतातील 351 वी शिकार ठरली. अश्विनने यासह दिग्गज अनिल कुंबळे यांना मागे टाकलं.

ओली पोप ही अश्विनची भारतातील 351 वी शिकार ठरली. अश्विनने यासह दिग्गज अनिल कुंबळे यांना मागे टाकलं.

3 / 6
आर अश्विन याने अनिल कुंबळेचा भारतात सर्वाधिक 350 विकेट्सचा विक्रम मोडीत काढला. अश्विनने याआधी पहिल्या डावात 1 विकेट घेतली होती. त्यानंतर आता 2 विकेट्स घेत हा कारनामा केला.

आर अश्विन याने अनिल कुंबळेचा भारतात सर्वाधिक 350 विकेट्सचा विक्रम मोडीत काढला. अश्विनने याआधी पहिल्या डावात 1 विकेट घेतली होती. त्यानंतर आता 2 विकेट्स घेत हा कारनामा केला.

4 / 6
अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या सुरु मालिकेत आणखी एक कारनामा केला. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पूर्ण केल्या.

अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या सुरु मालिकेत आणखी एक कारनामा केला. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पूर्ण केल्या.

5 / 6
दरम्यान टीम इंडियाकडून आतापर्यंत अश्विन आणि कुंबळे या दोघांव्यतिरिक्त हरभजन सिंह याने 265, कपिल देव यांनी 219 आणि रवींद्र जडेजाने 210 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान टीम इंडियाकडून आतापर्यंत अश्विन आणि कुंबळे या दोघांव्यतिरिक्त हरभजन सिंह याने 265, कपिल देव यांनी 219 आणि रवींद्र जडेजाने 210 विकेट्स घेतल्या आहेत.

6 / 6
Follow us
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.