Ranji Trophy 2022: झारखंडने ठोकल्या 880 धावा, एक द्विशतक, 2 शतकं, 11व्या फलंदाजाचं झंझावाती अर्धशतक!

रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत नागालँडविरुद्ध झारखंडने इतिहास रचला. झारखंडने पहिल्या डावात 880 धावांचा पर्वत उभा केला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

| Updated on: Mar 14, 2022 | 12:45 PM
रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत नागालँडविरुद्ध झारखंडने इतिहास रचला. झारखंडने पहिल्या डावात 880 धावांचा पर्वत उभा केला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. (PC-BCCI Videos Screenshot)

1 / 5
मोठी गोष्ट म्हणजे झारखंडच्या 6 फलंदाजांनी 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली. झारखंडच्या दोन फलंदाजांनी शतके, एकाने द्विशतक, तर तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. (PC-BCCI Videos Screenshot)

मोठी गोष्ट म्हणजे झारखंडच्या 6 फलंदाजांनी 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली. झारखंडच्या दोन फलंदाजांनी शतके, एकाने द्विशतक, तर तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. (PC-BCCI Videos Screenshot)

2 / 5
झारखंडचा यष्टिरक्षक कुमार कुशाग्र याने 266 धावा फटकावल्या. शाहबाज नदीमने 177 धावा केल्या. विराट सिंगने 107 धावांची खेळी खेळली. मोठी गोष्ट म्हणजे 11 व्या क्रमांकाचा फलंदाज राहुल शुक्लानेही 85 धावांची खेळी खेळली. (PC-BCCI Videos Screenshot)

3 / 5
झारखंडच्या अखेरच्या जोडीने 323 चेंडूत 191 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये शाहबाज नदीमने 103 आणि राहुल शुक्लाने 85 धावांचे योगदान दिले. (PC-BCCI Videos Screenshot)

झारखंडच्या अखेरच्या जोडीने 323 चेंडूत 191 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये शाहबाज नदीमने 103 आणि राहुल शुक्लाने 85 धावांचे योगदान दिले. (PC-BCCI Videos Screenshot)

4 / 5
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात झारखंडने चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. 1993-94 मध्ये हैदराबादने आंध्रविरुद्ध 944 धावा केल्या होत्या, जी रणजी ट्रॉफीमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. तामिळनाडूने 912/6 आणि मध्य प्रदेशने 912/8 पर्यंत मजल मारली होती. (PC-BCCI Videos Screenshot)

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.