टी-20 विश्वषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हा ज्यांचं नाव हे शर्यतीत होतं. ते दिसले नाही. मात्र, ज्या खेळाडूंची कधीही चर्चाही नव्हते ते खेळाडू दिसून आले. रवींद्र जडेजाला या संघात स्थान मिळालेले नाही. त्याचा पर्याय म्हणून अक्षर पटेल आणि दीपक हुडा यांना संघात संधी मिळाली आहे. जडेजाची संघात निवड न होण्याचं कारण म्हणजे त्याची दुखापत आहे. यामुळे तो पुढील सहा आठवडे क्रिकेटपासून दूर असणार आहे.