आयपीएलच्या 17 व्या पर्वात विराट कोहली रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरणार

आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद होणार आहे. विराट कोहली टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. चला जाणून घेऊयात या विक्रमाबाबत काय ते

| Updated on: Mar 22, 2024 | 4:41 PM
आयपीएलचं 17 वं पर्व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानात खेळला जाणार आहे. हा सामना विराट कोहलीसाठी खास असणार आहे. या सामन्यात विराट कोहली टी20 क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

1 / 6
विराट कोहली टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करण्याच्या अगदी जवळ आहे. यासाठी त्याला फक्त 6 धावांची गरज आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात 6 धावा करताच विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम प्रस्थापित होणार आहे.

2 / 6
टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि फ्रेंचायसी लीगमध्ये 11994 धावा केल्या आहेत. त्यामुळे 6 धावा करताच नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे. आतापर्यंत 5 फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.

3 / 6
विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 237 आयपीएल सामन्यात 37.25 च्या सरासरीने 7263 धावा केल्या आहेत. मागच्या पर्वातही त्याने 639 धावा केल्या होत्या.

4 / 6
विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकले आहेत. आयपीएलच्या 237 सामन्यात 7 शतकं नावावर केली आहेत. तसेच एकाच पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. 2016 मध्ये त्याने 973 धावा केल्या होत्या.

5 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.