IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु केएल राहुलला ट्रेड विंडोच्या माध्यमातून घेऊ शकत नाही, कारण की…

आयपीएलच्या 18व्या पर्वापूर्वी फ्रेंचायझीमध्ये मोठी उलथापालथ सुरु आहे. कोणत्या खेळाडूला रिटेन करायचं आणि कोणाला रिलीज हा प्रश्न आहे. असं असताना केएल राहुलबाबत बरंच काही समोर येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळू शकतो असं सांगितलं जात आहे. पण एक आता एक अडचण समोर आली आहे.

| Updated on: Sep 17, 2024 | 6:00 PM
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्म मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावातून काही खेळाडूंची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे. खासकरून केएल राहुलची पुढची वाटचाल कशी असेल याबाबत सर्वाधिक चर्चा आहे. कारण आरसीबीकडून मैदानात दिसेल असं सांगण्यात येत आहे.

1 / 5
केएल राहुलला आरसीबीकडून खेळताना पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. पण तसं आता होणं कठईण आहे. कारण यंदा मेगा लिलाव असल्याने ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडू विकत घेता येणार नाही. त्यामुळे मेगा लिलावात मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.

2 / 5
आयपीएलच्या नियमानुसार, मिनी लिलावापूर्वी खेळाडूंची देवाणघेवाण ट्रेड विंडोच्या माध्यमातून करता येते. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला असंच 15 कोटींना विकत घेतलं होतं. पण आता मेगा लिलाव असल्याने केएल राहुलबाबत शक्य नाही.

3 / 5
केएल राहुलला लखनौ सुपर जायंट्सने रिलीज केलं तर त्याला विकत घेण्यासाठी अनेक फ्रेंचायझी सरसावतील. कारण केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज आहे. तसेच पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व केलं आहे.

केएल राहुलला लखनौ सुपर जायंट्सने रिलीज केलं तर त्याला विकत घेण्यासाठी अनेक फ्रेंचायझी सरसावतील. कारण केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज आहे. तसेच पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व केलं आहे.

4 / 5
केएल राहुलला संघात घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे एक चांगला ओपनर, विकेटकीपर आणि कर्णधार अशी पद एकदाच भरता येतील. त्यामुळे फ्रेंचायझींना तिहेरी पद भूषविणारा खेळाडू नक्कीच हवासा वाटणार आहे. त्यामुळे केएल राहुलसाठी मोठी बोली लागणार यात शंका नाही.

5 / 5
Follow us
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.