रिंकु सिंहला ‘ती’ बॅट ठरतंय अनलकी! सोशल मीडियावर रंगली चर्चा
रिंकु सिंहचा फॉर्म सध्या हरवल्याचं दिसत आहे. भारतीय संघात पदार्पण करताच रिंकुने जोरदार सुरुवात केली होती. पण मागच्या काही सामन्यांमध्ये रिंकुची बॅट शांत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे टीम इंडियातून बाद होण्याची भीती सतावत आहे.पण सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे.
Most Read Stories