Team India | टीम इंडियाची 2024 मध्ये या 4 खेळाडूंवर मदार
Team India | 2024 ची सुरुवात झालीय. टीम इंडियाने 2023 मध्ये चांगली कामगिरी केली. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आणि वर्ल्ड कप जिंकण्यात अपयश आलं. मात्र टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी केली. आता या नववर्षात 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या 4 खेळाडूंना संधी मिळाली, तर ते निश्चितच उल्लेखनीय कामगिरी करतील, असं त्यांच्या आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोण आहेत ते चौघे, जाणून घेऊयात.
Most Read Stories