CSK vs MI, IPL 2023 | डक वर्थ शर्मा…! काय म्हणावं आता तर सर्व हद्दच पार, रोहितने मोडले सर्व नकोसे विक्रम

आयपीएल इतिहासात सर्वाधिक जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या कर्णाधाराची वेगळीच व्यथा आहे. रोहित शर्माने शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमच प्रस्थापित केला आहे.

| Updated on: May 06, 2023 | 4:46 PM
आयपीएल 2023 स्पर्धेतील चेन्नई विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. आतापर्यंत आयपीएल इतिहासात रोहित शर्मा 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. मागच्या सामन्यातही त्याला भोपळा फोडता आला नव्हता.

1 / 6
या स्पर्धेत रोहित शर्माची बॅट हवी तशी तळपलेली नाही. बंगळुरु (1), चेन्नई (21), दिल्ली (65), केकेआर (20), हैदराबाद (28), पंजाब (44), गुजरात (2), राजस्थान (3), पंजाब (0), चेन्नई (0) या संघांविरुद्ध असा बाद झाला आहे. या स्पर्धेत सलग दोनदा शून्यावर बाद झाला आहे.

2 / 6
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होण्याचा विक्रम मनदीप सिंगच्या नावावरही आहे. तोसुद्धा 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होण्याचा विक्रम मनदीप सिंगच्या नावावरही आहे. तोसुद्धा 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

3 / 6
या यादीत सलामीवीर पार्थिव पटेलचाही समावेश आहे. आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर आऊट होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

या यादीत सलामीवीर पार्थिव पटेलचाही समावेश आहे. आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर आऊट होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

4 / 6
हरभजन सिंग आयपीएलच्या इतिहासात 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

हरभजन सिंग आयपीएलच्या इतिहासात 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

5 / 6
आयपीएलमधील यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या पियूष चावलाही आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

आयपीएलमधील यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या पियूष चावलाही आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.